Jalna Districtजालना जिल्हाराज्य
जुन्या पेन्शनचं टेन्शन घालवण्यासाठी मनोरंजनाचे विविध कार्यक्रम
जालना-14 मार्चपासून जुन्या पेन्शन साठी शासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे हा संप अद्यापही सुरूच आहे. दरम्यान आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात या कर्मचाऱ्यांनी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घेत पेन्शनचं आलेलं टेन्शन घालविण्याचा प्रयत्न केला.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com