Jalna Districtजालना जिल्हा
जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर काय होतील परिणाम?-आ. गोरंट्याल यांचे भाकीत
जालना- जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे .या संदर्भात जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज पत्रकार परिषद घेतली. महानगरपालिका करण्यासाठी कशी खोटी आकडेवारी दाखवली आणि आता महानगरपालिका झाल्यानंतर सामान्य जनतेवर काय परिणाम होईल याविषयीचे काही भाकीत व्यक्त केले.
दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com