Jalna Districtजालना जिल्हाराज्य
वारीमध्ये गवळण गायिका गोदावरीताई मुंडे ;यांनी म्हटला हा अभंग
पंढरीच्या वारीमधून -विठू माऊलींच्या दर्शनाला जाण्यासाठी आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या निघतात .खांद्यावर भगव्या पताका घेऊन विठुरायाच्या दर्शनासाठी या वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने झपाट्याने पडतात .आनंदाच्या भरात किती चाललो आहोत याचे देखील भान यांना राहत नाही .अशाच भान हरपलेल्या प्रसिद्ध गवळण गायिका गोदावरीताई मुंडे यांनी दिंडीमध्ये पायी चालताना Edtv News च्या वाचक आणि दर्शकांसाठी म्हटलेला हा अभंग.
या वारीमध्ये भेटले रामायणाचार्य रामराव महाराज ढोक, राज्याचे माजी राज्यमंत्री तथा आमदार राजेश टोपे.
अधिक बातम्या पहाण्यासाठी http://www.edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com