1.
Jalna Districtजालना जिल्हा

वाह वा….बहोत खूब…!!! कवी संमेलन आणि मुशायरा रंगला

जालना येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या त्रिभाषिक कवी संमेलन आणि मुशायरांमध्ये रात्री उशिरा चांगलाच रंग भरला उपस्थित आणि वाहवा बहुत खूब असे म्हणत चांगलीच दाद दिली.

शहरातील सीए गोविंद प्रसाद मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली हे कवी संमेलन आणि मुशायरा पार पडला .यामध्ये परगावाहून आलेल्या गझलकारांनी आणि स्थानिक च्या कवींनी आपल्या कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. या कवींमध्ये जकी सिद्धीकी संभाजीनगर ,फैज सुभानी, रज्जाक रहेबर, ताहेर हुसेन, यांच्यासह गझलकार डॉ. राज रणधीर, कवयत्री डॉ. संजीवनी तडेगावकर, इकबाल पाशा, एडवोकेट बलवंत नाईक ,जमील अलमाज मालेगाव, गणेश खरात,आदी कवी आणि गझलकरांनी सहभाग नोंदविला होता.

अधिक बातम्या पहाण्यासाठी http://www.edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button