Jalna Districtजालना जिल्हा
लायन्स क्लब ऑफ जालना मर्चंट सिटीचा 26 वा पदग्रहण समारंभ
जालना- लायन्स क्लब ऑफ जालना मर्चंट सिटीचा 26 वा पदग्रहण समारंभ नुकताच पार पडला .या क्लबचे नूतन अध्यक्ष म्हणून लॉयन डॉ. पवन देशमुख यांची निवड करण्यात आली आहे ,तर सचिव पदी विनोद वीर आणि कोषाध्यक्षपदी विवेक कुलकर्णी यांना नियुक्त करण्यात आले आहे.
लॉयन पुरुषोत्तम जयपुरिया यांनी नवीन कार्यकारिणीला क्लबची ध्येयधोरणे समजावून समजावून सांगितली तर विजय बगडिया यांनी नवीन सदस्यांना लॉयनची शपथ दिली. यावेळी सुनील बियाणी, इंद्रराज केदार, अतुल लड्डा, यांच्यासह राजेश फदाट ,डॉ आनंद अग्रवाल ,आनंद वाघमारे ,प्रमोद गंडाळ, सुनील देशमुख, डुंगरसिंह राजपुरोहित ,बंकटलाल खंडेलवाल आदींची उपस्थिती होती.
ताज्या बातम्या पहाण्यासाठी http://www.edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com