Jalna Districtजालना जिल्हा
आपण यांना ओळखता का? जामवाडी जवळ पाच दरोडेखोरांनी लुटला पेट्रोल पंप
जालना -जालना ते देऊळगाव राजा रस्त्यावर असलेल्या जालना तालुक्यातील जामवाडी जवळ असलेल्या इंडियन ऑइल च्या पेट्रोल पंपावर रात्री दहा वाजेच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकला .
येथील व्यवस्थापकाला मारहाण करत बत्तीस हजार रुपयांची रोकड पळविली आहे. हे दरोडेखोर आणि त्यांचे व्यवस्थापकासोबत झालेले संभाषण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुस्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी आवाहन केले आहे ही यासंदर्भात कोणाला माहिती असेल तर पोलिसांची संपर्क साधावा.
ताज्या बातम्या पाहण्यासाठी http://www.edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com