1.
Jalna Districtजालना जिल्हा

नालंदा बुद्ध विहार चे संस्थापक भदंत अंगुलीमाल शाक्यपुत्र महास्थवीर यांचे निधन

जालना -शहरापासून जवळच असलेल्या नालंदा बुद्धविहार चे संस्थापक अध्यक्ष भदंत अंगुलीमाल शाक्यपुत्र महास्थवीर यांचे आज  पहाटे  साडेपाच वाजेच्या सुमारास निधन झाले. ते 92 वर्षाचे होते. त्यांच्यावर उद्या दिनांक 27 रोजी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार  आहेत.त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आज सकाळ पासूनच उपासक आणि उपसिकांनी गर्दी केली आहे. या संदर्भात सविस्तर माहिती भंते शिवली अंगुलीमाल शाक्यपुत्र यांनी दिली आहे.

Dilip Pohnerkar-9422219172
Edtv Jalna News, App on play store,You Tube &
www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button