Jalna Districtजालना जिल्हाराज्य
जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी” हे” नेते भेटले जिल्हाधिकाऱ्यांना
जालना- जालना जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांकडून सक्तीची वीज वसुली थांबवावी, जिल्ह्यामध्ये पाण्याचे नियोजन करावे या आणि अन्य मागण्या संदर्भात माजी मंत्री तथा घनसावंगी चे आमदार राजेश टोपे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. कृष्णा पांचाळ यांची भेट घेतली.
यावेळी जालन्याचे चे आमदार कैलास गोरंट्याल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर आदि नेत्यांची उपस्थिती होती.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com