1.
Jalna Districtजालना जिल्हा

गणरायाच्या वीस फुटांपर्यंत मूर्ती; गणेश भक्तांच्या डोळ्यांचे फिटणार पारणे

जालना- यावर्षी गणेश भक्तांच्या उत्साहाला पारावर राहिलेला नाही. कोविड नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत आहे.  कोविड काळातील कसरही भरून काढण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत .त्याचाच एक भाग म्हणून की काय कोविड काळामध्ये तीन फुटांपर्यंत सार्वजनिक गणेश मूर्तीला असलेली मर्यादा या वर्षी अमर्याद झाली आहे .त्यामुळे जालना शहरांमध्ये वीस फुटांपर्यंत गणरायाच्या मूर्ती पाहायला मिळणार आहेत.

सध्या अनेक भक्तांच्या घरी गौरींचे आगमन झाले आहे. उद्या गौरींचे विसर्जन झाल्यानंतर परवापासून गणेश भक्त विविध देखावे, विद्युत रोशनीकरण या सर्व कार्यात मग्न  होणार आहेत.

   edtv jalna news App on play store,
web-www.edtvjalna.com: yt-edtvjalna,
    Dilip Pohnerkar-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button