Jalna Districtजालना जिल्हा
गणरायाची विविध रूपे आणि देखावे पाहण्यासाठी तुफान गर्दी

जालना -जालना शहरात गणेशोत्सव आता चांगलाच रंगात आला आहे. महालक्ष्मीच्या विसर्जनानंतर गणपती समोर देखावे सादर करण्यासाठी चढाओढ लागली आहे . त्याला भाविक देखील प्रचंड दात देत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून शहरांमध्ये गणपती पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली आहे. या गणपतीपैकी कांही गणपतीच्या देखाव्याचे केलेले हे चित्रीकरण.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com