Jalna Districtजालना जिल्हा
जि.प. शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात 18 संघटना एकवाटल्या; शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनातच दिला ठिय्या!
जालना- जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक आज चांगले संतापले होते .बदली संदर्भात वारंवार शिक्षणाधिकाऱ्यांना शासनाने निर्देश दिलेले आहेत, त्या संदर्भात परिपत्रकही जारी केलेले आहे .असे असतानाही शिक्षणाधिकारी त्याची अंमलबजावणी करत नाहीत ,शिक्षक संघटनांनी वारंवार निवेदन देऊनही त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नसल्यामुळे शिक्षकांच्या या 18 संघटना आज एकवटल्या आणि त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनातच ठिय्या दिला. पहा कशासाठी एकवाटल्या त्या संघटना
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com