क्लास लावताय! काय पाहाल? फुल पेज जाहिरात? होर्डिंग? फोन कॉल्स? हँडबिल्स, बॅनर? शिक्षकांची पात्रता? प्रवेश क्षमता?…..
जालना- दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपलेल्या आहेत . आणि विद्यार्थी आता भविष्य निवडण्याच्या तयारीला लागले आहेत या भविष्याकडे वाटचाल करत असताना बदलत्या काळामध्ये क्लासेस हा एक महत्त्वाचा टप्पा तयार झाला आहे .त्यामुळे हे क्लासेस निवडत असताना विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी काय पाहायला हवं हे महत्त्वाचं आहे .कारण सध्याचे जग हे मार्केटिंगचे आणि जाहिरातीचे जग आहे. त्यामुळे दैनिकात आलेल्या फुल पेज जाहिराती पाहायच्या? शहरात लागलेले मोठमोठे होर्डिंग पहायचे?फोनवर दिलेली माहिती ऐकायची? वृत्तपत्रातून दारात आलेले हँडबिल निवडायचे? एखादा विद्यार्थ्याचा फोटो घेऊन त्याच्या माध्यमातून मार्केटिंग करणारे इन्स्टिट्यूट पाहायचे ? शिक्षकांची पात्रता पाहायची? असे अनेक प्रश्न डोक्यामध्ये घुमतात परंतु नेमकं पाहायचं काय याविषयी मार्गदर्शन केला आहे शिक्षण तज्ञ रँक वन क्लासेसचे प्रो. एम. रवी यांनी.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172