Jalna Districtजालना जिल्हा
“निर्भय बनो”- सोमवारी सभा
जालना- “निर्भय बनो” चळवळी अंतर्गत सोमवार दिनांक सहा मे रोजी जालना शहरात मस्तगड येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला अध्यक्ष म्हणून कृषी भूषण विजय अण्णा बोराडे हे उपस्थित राहणार आहेत तर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी असीम सरोदे विश्वंभर चौधरी यांची ही उपस्थिती राहणार आहे.
या चळवळीच्या समन्वय समितीने आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला प्रा. बसवराज कोरे, प्रा. रावसाहेब ढवळे ,सौ. वैशाली सरदार ,एड. दुर्गादास कुलकर्णी, आकाश गायकवाड आदींची उपस्थिती होती.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com