1.
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

आचार्यांचे विचार वर्षानुवर्ष समाजाला दिशा देणारे ठरतील- लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

जालना- आचार्या महाश्रवणजी यांचा त्याग आणि अध्यात्म हे समाजाला वर्षानुवर्ष दिशादर्शक ठरेल असा विश्वास लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केला आहे सोळा तारखेपासून जालना शहरात आचार्य महा श्रवणजी यांचा दीक्षा महोत्सव सुरू आहे आज समारोपप्रसंगी ओम बिर्ला यांची उपस्थिती होती. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button