Jalna District
14 वी फेरी; काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांची विजयाकडे वाटचाल
जालना; जालना लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्यापेक्षा जास्त मते घेऊन विजयाकडे वाटचाल करत आहेत . चौथ्या फेरी अखेर किती मते पडली ती पहा खालील व्हिडिओमध्ये. एकूण 26 फेऱ्या होणार आहेत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com