डॉ. मोझेस दांपत्याला जीवनगौरव पुरस्कार जाहीर
जालना- येथील मिशन हॉस्पिटलच्या अधीक्षक डॉक्टर क्रिस्टोफर मोझेस आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ.शोभा मोझेस यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे .ख्रिश्चन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या अमेरिकन बोर्ड द्वारे लुईसविली , केंटकी अमेरिका इथे हा पुरस्कार दिनांक 14 रोजी प्रदान करण्यात येणार आहे. कोण देतं आणि कशाबद्दल दिल्याजातो हा जीवनगौरव पुरस्कार हे सांगत आहेत स्वतः डॉ क्रिस्टोफर मोझेस.
हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ. माधव आंबेकर डॉ. जय भन्साली, डॉ. व्ही. वाय. कुलकर्णी उद्योजक महेंद्र देशपांडे, ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर डॉ. माधुरी देशपांडे सौ. विनिता गोखले आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172