वारी;या सुखाची उपमा नाही त्रिभुवणी | पाहिली शोधूनी सर्व तीर्थे
पुणे/सातारा- जाता पंढरीसी सुख वाटे जीवा | आनंद केशवा भेटताती |
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी | पाहिली शोधूनी सर्व तीर्थे||
पं. भीमसेन जोशी यांनी गायलेल्या या अभंगाची अनुभूती घ्यायची असेल तर वारीत गेल्याशिवाय पर्याय नाही. वारी हा पाहण्याचा, ऐकण्याचा विषय नाही तर तो अनुभवण्याचा विषय आहे. सर्व काही माऊलींवर सोडून लाखो वारकरी पंढरीच्या वाटेवर का जातात? हे वारीत गेल्याशिवाय कळणार नाही .त्यामुळे किमान एक दिवस तरी वारीसोबत चालून हा अनुभव घेतलाच पाहिजे. वारीची बातमी शब्दात लिहिणे कठीण आहे. त्यामुळे चित्रफितीच्या माध्यमातून वारीची काही क्षणचित्रे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न. मी गेल्या दोन वर्षापासून अनुभवतो आहे म्हणूनच सांगू शकतो.तुम्हीही अनुभवा.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172