Jalna Districtजालना जिल्हाराज्य
घरात बालक आहे ना!मग आवश्य पहा ही मानसी नोपानी यांची मुलाखत, मिळतील तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे -भाग 2
जालना- घरात बालक आहे ना! मग त्याच्या भवितव्यासाठी पहा ही मानसोपचार तज्ञ आणि एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने अनुभवातून आणि अभ्यासातून केलेलं हे मार्गदर्शन . आपल्या पाल्याचे लैंगिक अपराधांपासून रक्षण करा. मानसोपचार तज्ञ तथा जालनाचे अपर पोलीस अधीक्षक आयुष निपाणी यांची पत्नी मानसी मोरे नोपानी यांचीही मुलाखत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com