Jalna Districtजालना जिल्हाराज्य
ज्ञानराधा मल्टीस्टेट; अरे कुटे! एक दिवस रानात खुरपायला चल !आ. टोपे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांसमोर गुंतवणूकदारांचा “टाहो”
जालना- ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये जालना जिल्हा आणि परिसरातील गुंतवणूकदारांनी ठेवलेल्या ठेवी परत द्याव्यात .या मागणीसाठी माजी आरोग्य मंत्री तथा घनसावंगी चे आमदार राजेश टोपे यांच्या नेतृत्वात आज मोर्चा काढण्यात आला. अंबड चौफुली येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला आणि जिल्हाधिकारी कार्यालय समोर गुंतवणूकदारांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com