Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

अलौकिक ,अवर्णनीय, डोळ्यांचे पारणे फेडणारा, कान तृप्त करणारा, आणि शिस्त शिकविणारा संत श्री गजानन महाराजांची पालखी सोहळा

जालना- स्वर्गात काय आहे माहित नाही, परंतु भू वैकुंठावर डोळ्याचे पारणे फेडायचे असेल, स्वर्गामध्ये काय असेल याचा अंदाज लावायचा असेल ,टाळ मृदंगाच्या आवाजाने कान तृप्त करायचे असतील, आणि शिस्त शिकायचे असेल तर एकमेव सोहळा आहे तो म्हणजे संत श्री गजानन महाराज यांचा पालखी सोहळा. दिनांक 21 जुलै रोजी श्रींचा पालखी सोहळा पंढरपूर येथून परतीच्या मार्गावर आहे. काल आणि आज दोन दिवस जालन्यात मुक्काम केल्यानंतर पहाटे सहा वाजता ही पालखी पुढे मार्गस्थ होणार आहे. पालखीचे हे 55 वे वर्ष आहे पालखीसोबत सातशे वारकरी आहेत. कसा असतो त्यांचा मुक्काम? सेवेकरी काय करतात त्यांची सेवा?, या सर्व उत्सुकतेंच्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आपणास मिळतील.

 

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button