गणेश महोत्सव; गणेश महासंघाच्या वतीने सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांची तर गणेश फेस्टिवलच्या वतीने मनोरंजनाची मेजवानी
जालना- जालना शहरात गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा गणेश भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. गेल्या अनेक वर्षाची परंपरा असलेल्या जालन्यातील गणेश महासंघ आणि गणेश फेस्टिवल या दोन्ही संस्थांनी पुढाकार घेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
नवीन जालन्यात असलेल्या गणेश महासंघाच्या वतीने भारतीय परंपरेला साजेशा सांस्कृतिक अध्यात्मिक आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे, तर जुन्या जालन्यात स्व. कल्याण घोगरे क्रीडा संकुलामध्ये गणेश फेस्टिवलच्या वतीने विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कसे असणार आहेत हे कार्यक्रम आणि कधी आहेत याविषयी सविस्तर माहिती देत आहेत गणेश महासंघाचे अध्यक्ष माजी नगरसेवक अशोक पांगारकर तर जालना फेस्टिवल चे अध्यक्ष राजेंद्र गोरे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172