Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

कामधेनुच्या बारशानिमित्त गोरक्षकांची महाआरती

जालना -महायुती सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत हिंदू धर्मात सर्वश्रेष्ठ असलेल्या कामधेनूची म्हणजेच गोमातेला “राज्यमाता- गोमाता” म्हणून संबोधण्यासाठी शासन निर्णय जारी केला आहे. कामधेनुच्या या नामकरणाचे हिंदू गोसेवा प्रेमींनी स्वागत केले आहे .

nrg

या स्वागताच्या कार्यक्रमानिमित्त जालना शहरातील श्री गोरक्षण पांजरपोळ येथे गोशाळा चालकांच्या वतीने आज सकाळी कार्यक्रम घेण्यात आला आणि यावेळी महाआरती करण्यात आली. तसेच शासन गोसेवा आणि गोसेवकांबद्दल जी काळजी घेत आहे त्याबद्दल अभिनंदनही करण्यात आले. याच सोबत गाईंची कत्तल थांबली तर शासनाने ठरवलेल्या सेंद्रिय शेतीचा संकल्प पूर्ण होऊ शकतो असा सूरही या कार्यक्रमातून निघाला.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button