Advertisment
Jalna DistrictRanraginiजालना जिल्हा

रणरागिणी:”त्यावेळी” एवढी हाताश झाले की,असं वाटलं आता हे सगळं बंद करावं !-सौ.सीमा अर्जुनराव खोतकर

जालना- “आयुष्याचा प्रवास खूप छान आहे, आमदाराची बायको म्हणून डोक्यात हवा घुसू दिली नाही, एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूची सासू म्हणून देखील अभिमान आहे, वारकऱ्याचे कुटुंब असल्यामुळे सासऱ्यांकडून आलेली परंपरा नाथ सुनेने देखील सुरूच ठेवली आहे, लहानपणी आईला उपवास असल्यामुळे खिचडी खायला मिळायची आणि तो आनंद वेगळाच होता. लग्न झाल्यानंतर आशीर्वाद देण्यासाठी आलेले हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मातोश्री मीनाताई ठाकरे यांनी देखील आमचा एकत्रित परिवार पाहून आश्चर्य व्यक्त केलं. या सर्व आनंदाच्या प्रवासात एक क्षण असा आला की हे सर्व राजकारण सोडून द्या वाटलं आणि तो प्रसंग होता ईडीने टाकलेली धाड…” आयुष्याच्या या प्रवासाचे चढउतार आणि आठवणी सांगितल्या आहेत edtv news च्या नवरात्र उत्सवानिमित्त सुरू असलेल्या “रणरागिनी2024” या मालिकेत सौ. सीमा अर्जुनराव खोतकर यांनी .माजी मंत्री अर्जुनराव खोतकर हे सौ. सीमा खोतकर यांचे पती आहेत.

nrg

niramy

*घटस्थापने पासून विजयादशमी पर्यंत पहा “रणरागिणी 2024”, कोण म्हणतं नवरा माझा खोडकर? लाडक्या बहिणींची संख्या वाढल्यामुळे कोणाच्या बायकोला झालाआनंद? कोणाचा झाला प्रेम विवाह? शिक्षण घेतानाच कोणाचे जुळले हृदयाचे तार? 17 वर्षाची कोणती मुलगी बनली मूकबधिर कर्णबधिर आई-वडिलांचा “दिवा”? कर्तुत्ववान आणि प्रेरणादायी महिलांची मालिका?पहा फक्त Edtv jalna news वर.*

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button