Jalna Districtजालना जिल्हा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत होणार 404 कोटींची

जालना- जालना येथे मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या कामाच्या पूर्वतयारी ला सुरुवात झाली आहे. 430 खाटांचे हे रुग्णालय पुढील दोन वर्षांमध्ये तयार होणार असून शासनाने 403 कोटी 89 लाख रुपयांना मंजुरी दिली असल्याची माहिती या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर चौधरी यांनी दिली आहे.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com