Browsing: Jalna District

जालना- जुनी पेन्शन योजना लागू करावी, निवृत्तीचे वय 60 वर्ष करावे, हिवताप योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात येऊ नये, कामगार कायद्यातील मालक धार्जिणे केलेले बदल रद्द…

जालना -सर्जनशील माध्यमातून प्रत्येक मताचे महत्त्व पटवून देण्यासाठी, भारत निवडणूक आयोगाने 2022 च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त “माझे मत माझे भविष्य–एका मताचे सामर्थ्य” ही राष्ट्रीय मतदार जागृती…

जालना-नवीन पेन्शन योजना रद्द करावी, इतर आर्थिक सेवाविषयक प्रश्न तत्काळ सोडवावा, या आणि अन्य 14 मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना दिनांक 23 आणि 24 फेब्रुवारीला…

जालना- सृष्टि फाउंडेशन च्या वतीने 26 जानेवारीला राष्ट्रीय सणाच्या मुहूर्तावर जालना शहरातील प्लास्टिक संकलन मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान ही संकलन मोहीम हाती घेतल्यानंतर शहरात…

जालना- जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या रक्त संकलन शिबिरामध्ये नवजीवन हॉस्पिटल ने उच्चांक गाठल्याचा दावा नवजीवन हॉस्पिटल चे संचालक डॉ. आशिष राठोड यांनी केला आहे. संत सेवालाल महाराज…

जालना-राजकीय पक्षांच्या कक्षेत हिंदुत्वाला न नेता हिंदुत्वाच्या कक्षेतच जो राजकीय पक्ष येईल त्याच्यासोबतच साठ- गाठ केली पाहिजे, या विचारांची जनजागृती करण्यासाठीच “हिंदुराष्ट्र सेना” भारतभर फिरून जनजागृती…

जालना जुन्या मोंढ्यातील  परिवार शॉपी ला आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आग लागली. ही आग कशामुळे लागली याचे कारण मात्र अद्याप पर्यंत समजू शकले नाही. दरम्यान…

जालना -पशुपक्ष्यांवर देखील अत्याचार करणे हा गुन्हा आहे. मग ते कोणतेही असोत. असाच प्रकार काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जालना शहरातील लक्कडकोट भागांमध्ये पोलिसांच्या निदर्शनास आला,…

वाघरुळ- जालना तालुक्यातील पोखरी सिंदखेड ते शेगाव या पायी दिंडी सोहळ्याला एक तप पूर्ण झाले आहे. बाराव्या वर्षी हा दिंडी सोहळा शेगाव कडे रवाना झाला आहे.…

जालना- महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानामध्ये मद्य विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात जमाअत- ए- इस्लामी हिंदचा महिला विभागही रस्त्यावर उतरणार आहे.…

जालना- शेतकऱ्याने गौण खनिजाचा विनापरवाना साठा केल्याप्रकरणी मंठा पोलिसांनी छापा मारून शेतकऱ्याच्या शेतातून एक लाखांच्या गारगोटी जप्त केल्या आहेत. मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख…

जालना- काही वर्षांपूर्वी एक लोकगीत खूप गाजलं होतं आणि ते म्हणजे” तुझी चिमणी उडाली भुर्र… माझा पोपट बिथरला” या गाण्याच्या प्रत्येय आज पोलिस अधीक्षक कार्यालयात असलेल्या…

जालना- जिल्हा परिषद आणि  नगरपालिकेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय समाज पक्षाने आता कंबर कसलीआहे. https://youtu.be/V-IgJ8h99lg पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी आज राष्ट्रवादी समाज पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते…

जालना- जिल्हा परिषद अंतर्गत पाणीपुरवठ्याचे काम करण्यासाठी हातपंप, वीजपंप, मदतनीस ,यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता, वाहन चालक, अशा 36 कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या 5 महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे या…

जालना- शहरातील टाफे मॅसी फरगुशन ट्रॅक्टर चे अधिकृत विक्रेते काकडे पाटेकर ट्रॅक्टर च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भाग्यवान ग्राहक बक्षीस योजनेमध्ये शेतकऱ्याला ट्रॅक्टर खरेदीमुळे केल्यामुळे एक…

जालना- शहरातील कन्हैयानगर चौफुली ते देऊळगाव राजाकडे जाणारा महामार्गावर दगड- मातीचे ढीग आहेत,रस्त्यावर मोठाले खड्डेच खड्डे असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे,रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, यासाठी ग्रामस्थांनी…

जालना- आत्तापर्यंत किरायाच्या किंवा दुसऱ्यांच्या इमारतीमध्ये सुरू असलेले येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय उद्या स्वतःच्या इमारती मध्ये जात आहे. आत्तापर्यंत टोकड्या जागेत, तुटक्या फर्निचर मध्ये असलेले…

जालना- सिरसवाडी सजाचे तलाठी इंदुराव सरोदे यांच्याकडे सिरसवाडी इंदेवाडी आणि अन्य काही गावांचा सजा आहे. दरम्यान इंदेवाडी शिवारामध्ये या प्रकरणातील तक्रारदाराचा एका मोठ्या इमारतीमध्ये फ्लॅट आहे.…

जालना- खातेदाराची बनावट स्वाक्षरी करून त्याच्या खात्यातून अकरा लाख रुपये काढणाऱ्या आरोपीला सदर बाजार पोलिसांनी अटक केली आहे.  त्याच्याकडून 8 लाख  21 हजार रुपये पोलिसांनी हस्तगत…

जालना-ग्राहक म्हणून आलेल्या एका इसमाने चक्कर मारण्यासाठी नेलेली इलेक्ट्रिक स्कूटर गायब केल्याची घटना काल दुपारी जालना शहरातील एका शोरूम मध्ये घडली. स्कूटर गायब करणारा आरोपी सीसीटीव्ही…