Jalna District May 3, 2024चिमुकलीला पळून नेणाऱ्या बीड जिल्ह्यातील तिघांना नारायणगाव येथून घेतले ताब्यात जालना- तीन वर्षांपूर्वी आईचे निधन झालेल्या आणि व्यसनाधीन वडील असलेल्या अवघ्या सहा वर्षाच्या कु. नेहा हिचा सांभाळ तिची वृद्ध आजी सुशिलाबाई शिंदे (रा. बानेगाव, ता. घनसावंगी)…