Jalna District September 22, 2023गणरायाच्या वीस फुटांपर्यंत मूर्ती; गणेश भक्तांच्या डोळ्यांचे फिटणार पारणे जालना- यावर्षी गणेश भक्तांच्या उत्साहाला पारावर राहिलेला नाही. कोविड नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत आहे. कोविड काळातील कसरही भरून काढण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले…