Jalna District September 21, 2023भोकरदन तालुक्यात सुमारे एक एकर शेतातील गांजा पोलिसांनी पकडला भोकरदन-तालुक्यातील पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे यांनी आज दि.21 धाडसी कारवाई केली. तालुक्यातील कल्याणी शिवारातील एक एकर क्षेत्रावरील गंज्याच्या शेतीमधील पीक जप्त केले…