Jalna District January 5, 2025ग्रा.पं. ने गायरान जमिनीवर आणि मुख्य रस्त्यावर दिली ग्रामस्थांना घरकुले, गावात सुरू झाले वाद! अंबड- अंबड तालुक्यातील मौजे ताड हदगाव येथे ग्रामपंचायतच्या वतीने घरकुलांचे वाटप करण्यात आले होते. या घरकुल वाटपामध्ये ज्यांना स्वतःची घरे आहेत अशांना घरकुल देण्यात आले आहे.…