जालना जिल्हा May 9, 2021एकाने लावले पिस्टल तर दुसऱ्याने लावला चाकू; वसुंधरा नगरात भरदिवसा थरार जालना भोकरदन नाका ते मोंढा रस्त्या दरम्यान असलेल्या वसुंधरा नगर मध्ये आज भर दिवसा एका व्यापाऱ्याने पिस्टल आणि चाकूचा थरार अनुभवला. नळाचे साहित्य विक्री करणारे सावरमल…