Jalna District February 20, 2024राजुरी स्टीलच्या मॅनेजरचे 27 लाख लुटणारी टोळी जेरबंद; जालन्याच्या तिघांचा समावेश जालना- लोखंडी सळ्यांचे उत्पादन करणाऱ्या राजुरी स्टील कंपनीच्या मॅनेजरला लुटणारी टोळी येथील स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केली आहे आणि पाच जणांना अटक ही केले आहे.…