Jalna District January 4, 2023गुणवत्ता ढासाळली; साडेचार महिन्यात दोन वेळा राष्ट्रध्वज बदलण्याची रेल्वे प्रशासनावर नामुस्की जालना -जालना रेल्वे स्थानकाच्या समोर शंभर फूट उंचीवर डोलाने फडकत असलेला राष्ट्रध्वज फाटलेल्या अवस्थेत दिसत असल्यामुळे राष्ट्रभक्तांमध्ये संताप उसळत आहे. 16 ऑगस्ट 2022 रोजी केंद्रीय रेल्वे…