जालना जिल्हा 21/09/2021उभ्या कंटेनरला कार धडकली; एक ठार एक गंभीर; मृतामध्ये परतूर तालुक्यातील तरुणाचा समावेश जालना- जालना रामनगर रस्त्यावर पिरकल्याण पाटीजवळ आज सकाळी उभ्या कंटेनरला स्विफ्ट डिझायर कार धडकली, या भीषण अपघातात मध्ये परतूर तालुक्यातील शेवगा धुमाळ येथील विकास श्रीरंग धुमाळ…