Jalna District 07/08/2022आता.. जिल्हा रुग्णालयातही आयसीयू ची सुविधा जालना-आता सामान्य रुग्णाला आयसीयू वाचून तडफडण्याची गरज नाही, कारण सामान्य रुग्णालयात देखील असामान्य सुविधा मिळायला सुरुवात होत आहे, आणि एखाद्या खाजगी हॉस्पिटल प्रमाणेच जालना येथे असलेल्या…