Jalna District October 14, 2024कुंडलिकाला पुन्हा देणार “रामतीर्थाचे” स्थान जालना – नवीन आणि जुना जालना असे दोन विभाग असणाऱ्या जालना शहरातून कुंडलिका नदी वाहते. या कुंडलिका नदीच्या काठावरून प्रभू श्रीराम वनवासात असताना त्यांनी प्रवास केल्याचे…