Jalna District January 5, 2022तक्रारीची शहानिशा करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला ;2पोलीस जखमी जालना- शहराला लागून असलेल्या बदनापूर तालुक्यातील खादगाव परिसरात औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीमध्ये सिद्धार्थ ऍग्रो प्रॉडक्ट, या नावाने सोयाबीनपासून कच्चे तेल निर्मिती करण्याचा कारखाना आहे. या…