राज्य September 22, 2021मोटार सायकल चोरांच केंद्रस्थान भोकरदन तालुका,26 मोटरसायकल जप्त जालना-मागील आठवड्यातच स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी मोटरसायकल चोरांची टोळी पकडली होती ,आज पुन्हा भोकरदन तालुक्यातील पळसखेड पिंपळे या गावातील दोन संशयित मोटरसायकल चोरांना पकडून त्यांच्याकडून 26…