shradhasthan August 9, 2021भाविकांकडे मागावे लागत आहे दान; मंमादेवी मंदिराची परिस्थितीshradhasthan जालना- कुंडलिका नदीच्या काठावर काचांच्या तुकड्यात रेखीव काम केलेलं मराठवाड्यातील एकमेव मंदिर असलेल्या मंमादेवी संस्थानवर पहिल्यांदाच भाविकांकडे मदत वागण्याची वेळ आली आहे. गेल्या 18 महिन्यांपासून सुरू…