Jalna District 07/11/2023त्या”खास कॉफी” सेंटरचा दर; केबिन साठी 250 तर सोफासेठ साठी 500; पोलिसांचा छापा जालना- सर्वसामान्यांना जर कॉफी प्यायची असेल तर एखादा सेंटरमध्ये गेल्यानंतर फार झाले तर पन्नास रुपये एका कपाचे मोजावे लागतात, परंतु जालना शहरात चक्क केबिनमध्ये कॉफी प्यायची…