Jalna District June 21, 2022योगसाधनेमुळे लवचिकता आणि स्थैर्य मिळते ;जिल्हाधिकारी डॉ .राठोड जालना-योगसाधनेमुळे जीवनात लवचिकता आणि स्थैर्य निर्माण होते आणि या दोन्ही गोष्टी आत्मविश्वास वाढवतात .त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात ध्येय गाठण्यासाठी योगसाधनेचा फायदा होतो. त्यासोबतच योग म्हणजे समाधी, जोड,…