Jalna DistrictTaluka
मत्स्योदरी देवी च्या विकास कामांना सुरुवात

जालना – गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेला नवरात्रोत्सव यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे त्यानिमित्ताने मत्स्योदरी देवी, अंबड येथील विविध विकास कामांना आणि रंगरंगोटी ला सुरुवात झाली आहे त्यासंदर्भात मंदिराचे व्यवस्थापक कैलास शिंदे यांनी दिलेली ही माहिती
-दिलीप पोहनेरकर, edtv,942221972