Jalna Districtजालना जिल्हाराज्य

किरीट सोमय्या विरोधात शिवसेनेची घोषणाबाजी

जालना-भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत.जालना तालुक्यातील सोमनाथ जळगाव येथे गेल्या नंतर शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.माजी मंत्री अर्जुनराव खोतकर हे जालना सहकारी साखर कारखाना  सुरू करण्याच्या तयारीत आहेत.त्या  अनुषणगाने सोमय्या यांनी कारखान्या संदर्भात खोतकर यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.

दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.