Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Stake Casino Login en Snelle Sessie Spel: Een Gids voor Snel-Paced Crypto Gaming

    Stake Casino Games: The Art of the Quick Session

    مراجعة شاملة لمنصة ШЄШ­Щ…ЩЉЩ„ 1xbet Щ…ШµШ± في الإمارات

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » 13 ऑगस्टला लोक अदालत
    Jalna District

    13 ऑगस्टला लोक अदालत

    EdTvBy EdTv06/08/2022No Comments1 Min Read3 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना -महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षकारांनी या लोक अदालतीमध्ये आपले प्रकरण ठेवून वेळ आणि पैसा वाचवावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव राजेश आहेर यांनी केले आहे.

    या लोकन्यायालयामध्ये जालना जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित मोटार वाहन अपघात ,दिवाणी व फौजदारी प्रकरणे, बँकेची वसुली प्रकरणे, कौटुंबिक वाद ,तसेच दावा दाखल पूर्वप्रकरणे निकाली काढल्यात येणार आहेत. दोन्ही पक्षकार समोरासमोर असल्यामुळे दोघांचाही वेळ, पैसा वाचतो आणि कटूताही संपते. त्यामुळे लोक अदालितेमध्ये तडजोडीने आपली प्रकरणी मिटवीत असे आवाहनही श्री. आहेर यांनी केले आहे.

    ज्या पक्षकारांना ही प्रकरणे लोक अदालतीमध्ये तडजोडीने मिटवायची आहेत अशा पक्षकारांनी आपल्या वकिलामार्फत अर्ज करावेत किंवा स्वतः सक्षमपणे न्यायालयात येऊन देखील ते अर्ज करू शकतात आणि त्यांना विधी सेवा प्राधिकरणाकडून संपूर्ण मदत दिल्या जाईल अशी माहिती देखील राजेश आहेर यांनी दिली.

    वेळेअभावी कोणी पक्षकार आयत्या वेळी जरी लोक अदालतीमध्ये आला तरी देखील त्याच्या प्रकरणात तडजोड केल्या जाईल असेही ते म्हणाले.

    *एम.डी. पोहनेरकर*8275950190
    https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
    www.edtvjalna.com

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    13 aug court jalna judge lokadalat
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleशेतीच्या वादातून सासू-सुनेची शेतातच झटापट
    Next Article आता.. जिल्हा रुग्णालयातही आयसीयू ची सुविधा
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    भामट्या पोलिसाने वृद्ध महिलेला लुटले; साडेचार लाखांचे दागिने लंपास!

    02/10/2026

    घे भरारी!युवतींना विमान क्षेत्रात भरारी घेण्याची सुवर्णसंधी

    23/09/2026

    सुमारे1कोटींचा गुटखा,40 लाखांचे वाहन जप्त

    09/09/2026
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,123 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,141 Views

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    22/06/20262,225 Views

    तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये !

    10/07/20262,159 Views
    Don't Miss
    Breaking News 05/10/2026

    Stake Casino Login en Snelle Sessie Spel: Een Gids voor Snel-Paced Crypto Gaming

    Er is een bepaald soort speler die geen uren wil verspillen. Ze hebben vijftien minuten…

    Stake Casino Games: The Art of the Quick Session

    مراجعة شاملة لمنصة ШЄШ­Щ…ЩЉЩ„ 1xbet Щ…ШµШ± في الإمارات

    Official page steps and methods: Register, claim bonuses, and play safely

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Stake Casino Login en Snelle Sessie Spel: Een Gids voor Snel-Paced Crypto Gaming

    Stake Casino Games: The Art of the Quick Session

    مراجعة شاملة لمنصة ШЄШ­Щ…ЩЉЩ„ 1xbet Щ…ШµШ± في الإمارات

    Most Popular

    युवकाने झाडाला लटकून आत्महत्या

    08/05/20210 Views

    मध्यरात्री गोदामावर छापा ऑक्सिजनचे 49 सिलेंडर जप्त

    09/05/20210 Views

    लोधी मोहल्ला दगडफेक प्रकरण; 28 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    11/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.