जालना-जालन्याचे नवीन पोलीस पोलीस अधीक्षक म्हणून दहशतवाद विरोधी पथक पुणे येथील पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची बदली करण्यात आली आहे. जालन्याचे विद्यमान पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांची नागपूर लोहमार्ग पोलीस अधीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे. दरम्यान जालना येथील राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्राचे(pts) प्राचार्य अभय डोंगरे यांची अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून अकोला येथे बदली करण्यात आली आहे. शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी आज दिनांक 24 रोजी हे आदेश जारी केले आहेत.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com