जालना- जे.ई. एस महाविद्यालयात आज मंगळवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला अन्य प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये संस्थेचे प्रशासकीय अधिकारीडॉ. जवाहर काबरा प्राचार्य डॉ. शिवनारायण बजाज, पर्यवेक्षक प्रवीण बाफना पर्यवेक्षक करूणा वासनिक, उपप्राचार्या श्रीमती रोटकर आदींची उपस्थिती होती. याच कार्यक्रमात विशेष काम केलेल्या एस.एम. ताठे, आणि एम.जी. सोनी या शिक्षकांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ बाबासाहेब वाघ यांनी केले तर प्रा. गजानन बावस्कर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app