Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » केवळ नशीब बलवत्तर म्हणून तो वाहून जायचा वाचला
    Jalna District

    केवळ नशीब बलवत्तर म्हणून तो वाहून जायचा वाचला

    EdTvBy EdTvOctober 5, 2021Updated:October 5, 2021No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना – जालना शहराच्या बाजुलाच असलेल्या कुंडलिका नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे या पाण्यातून दुचाकी काढत असताना आज एक तरुण वाहून जाता जाता वाचला आहे.

    तालुक्यातील रोहनवाडी सारवाडीव कडे जाणारा कुंडलिका नदीवरील पूल पावसाळ्यात नदीला पाणी आल्यामुळे घनसावंगी कडे जाणारा हा मुख्य रस्ता बंद पडतो. जवळपास 40 गावाचा संपर्क यामुळे तुटतो गेल्या काही दिवसापासून या पुलावर अनेक दुर्घटना घडत आहेत, वाहून केल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत , याबाबतीत सामाजिक संघटना, परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही काहीच उपयोग होत  नाही.  पुलावरुन पाणी वाहत असताना देखील पूल ओलांडणे धोकादायक आहे हे समजत असून देखील काहीजण अडचणीमुळे शहराकडे येण्यासाठी पुलावरून पाणी वाहत असताना धोका पत्करतात आणि पुढे जातात आणि स्वतःचा जीव गमावतात. अशीच एक घटना आज सकाळी 5 ऑक्टोबर 2021 घडली. एक तरुण दुचाकीवरून त्याच्या मित्रासोबत रोहनवाडी कडून जालना कडे वाहत्या पाण्यात पुलावरून येत असताना अचानक खड्ड्यात त्याचे पुढचे चाक गेले आणि त्याचा तोल गेला व तो कोलमडून पुलाच्या खाली पडला आणि वाहू लागला परंतु थोडे पुढे वाहत गेल्यावर पाणी कमी असल्यामुळे त्याला उठता आले आणि त्याच्या पाठीमागचा मित्र मोठमोठ्यानं मदतीची याचना करू लागला. थोड्याच वेळात तो कसाबसा पाण्याबाहेर आला अत्यंत घाबरलेला हा तरुण वाचल्यामुळे त्याला हायसे वाटू लागले.


    अशा अनेक घटना या पुलावर वारंवार घडत आहेत तरी जिल्हा प्रशासनाने व पोलीस यांनी आणि संबंधित विभागाने त्वरित लक्ष घालने गरजेचे आहे. तरच या घटना टाळल्या जातील जनतेचा नाईलाज असल्याने त्यांना शहराकडे यावे लागते कधी कधी दवाखान्यात तर विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये आणि शेतकऱ्यांना मार्केटमध्ये भाजीपाला विक्रीसाठी आणि दूधवाला यांना दूध विक्रीसाठी शहराकडे यावेच लागते ते हा प्रवास टाळू शकत नाही तसेच अनेक चाकरमान्यांना नोकरीसाठी या पुलावरून ये-जा करावी लागते या सर्वांचा जीव धोक्यात आहे.

    या पुलाची उंची वाढविण्यासाठी राष्ट्रवादी समाज पक्षाच्या वतीने जिल्हा संपर्कप्रमुख ओमप्रकाश चितळकर यांच्या नेतृत्वाखाली याच पुलावर जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र, तो पोलिसांनी हाणून पाडला.

    -दिलीप पोहनेरकर,edtv news’९४२२२१९१७२

    edtv#kundlika nadi#young man in rivher
    Share. Facebook WhatsApp
    Previous Article“स्नेहालयाची “”सद्भावनायात्रा” जालन्यात
    Next Article मुलाला ऑलम्पिक मध्ये पाठवायची इच्छा आहे का? असेल तर आजच या चाचणी साठी
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 2025

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    May 28, 2025

    जिल्हाधिकारी कार्यालय व राजुरी स्टील जालना यांचा संयुक्त उपक्रम; “मी बारावी पास मतदार नोंदणी करणार हमखास ” उपक्रम राबविणार

    May 28, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,133 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 2025978 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025719 Views

    दुष्काळात तेरावा महिना;रोहित्र(DP) जळताना कधी पाहिला आहे?

    May 21, 2025512 Views
    Don't Miss
    Breaking News May 31, 2025

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    जालना- जालना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत . या…

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    जिल्हाधिकारी कार्यालय व राजुरी स्टील जालना यांचा संयुक्त उपक्रम; “मी बारावी पास मतदार नोंदणी करणार हमखास ” उपक्रम राबविणार

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.