जालना मंठा तालुका पूल तुटला
-
पावसाने आकणी गावात जाणारा पूल खचला; ग्रामस्थांचा तालुक्याशी संपर्क तुटला,
मंंठा -तालुक्यातील मंठा जालना रोड पासून अंदाजे पाच की.मी.अंतरावर असलेले आकणी गावात जाणाऱ्या रस्त्यावरील पूल खचल्याने ग्रामस्थांचा तालुक्याशी संपर्क तुटला…
Read More »