Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर गुत्तेदाराचा डल्ला!

    “मॅनेज करा”जि.प च्या प्रस्थापित अधिकाऱ्यांचा चौकशी समितीला दम;तर सीईओंना अजब सल्ला!

    विशेष मालिका भाग चार-महाराजांनी अशुभ अमावस्येला शुभ केले!

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये !
    Breaking News

    तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये !

    EdTvBy EdTv10/07/2026No Comments2 Mins Read2,127 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना – मी तहसीलदार आहे, तालुका दंडाधिकारी आहे. त्यामुळे माझा वरिष्ठ कोणीच नाही. अशा अविर्भावात नेहमीच वर्तणूक करून वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या जालनाच्या तहसीलदार श्रीमती छाया पवार यांचे लवकरच निलंबन होण्याची शक्यता आहे. कदाचित त्यांना या प्रकरणाविषयी कुणकुण लागली असावी म्हणूनच त्या एक महिन्याच्या वैद्यकीय रजेवर गेल्या आहेत.


    सुमारे तीन वर्षांपूर्वी श्रीमती छाया पवार या जालनाच्या तहसीलमध्ये तहसीलदार पदावर विराजमान झाल्याआणि त्यावेळेस पासून त्या नेहमीच वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये विशेष करून अनाधिकृत कामे, नियमबाह्य कामे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन न करणे, अशा प्रकरणांमध्ये चर्चेत होत्या. यापूर्वी देखील त्यांचे निलंबन झाले होते.महिला तहसीलदार असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी देखील त्यांच्या या वर्तणुकीकडे दुर्लक्ष करीत होते. परंतु शेवटी दुर्लक्ष तरी किती करायचे? हा प्रश्न निर्माण झाला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठ कलमी कार्यक्रम राबवत, अनेक प्रकरणांमध्ये तहसीलदारांना दोषी ठरवत शासनाकडे जालनाच्या तहसीलदार श्रीमती छाया पवार यांना निलंबित करण्यात यावे असा प्रस्ताव महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव यांना विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फ ठविलेला आहे.


    हा प्रस्ताव म्हणजे फक्त चौकशी करावी, समजते कळते, असे वाटते, अशा मोघम भाषा नसून स्पष्ट शब्दांमध्ये “श्रीमती छाया पवार यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) 1979 चे नियम 04 अन्वये शासकीय सेवेतून निलंबित करणे बाबत प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. “अशा स्पष्ट शब्दांमध्ये पाठवलेला आहे. तसेच त्यांच्या कार्यकाळात झालेल्या नियमबाह्य प्रकरणांची कार्यालयीन तपासणी करून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) 1979 चे नियम आठ अन्वये विभागीय चौकशीच्या प्रस्ताव वेगळ्याने सादर करण्याची ही सुचित केले आहे. त्यामुळे निलंबनासोबतच तहसीलदार श्रीमती छाया पवार यांची विभागीय चौकशी देखील अटळ आहे.


    विशेष करून अधिकार नसताना जमिनींचे हस्तांतरण करणे आणि जे अधिकार आहेत म्हणजेच गायरान जमिनीचे शासनाने दिलेल्या निर्णयानुसार संबंधित ग्रामस्थाला हस्तांतरण करणे ही अधिकृत कामे न करता अधिकार नसलेल्या आणि न्यायालयात प्रलंबित असलेल्या, प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे हे माहीत असतानाही ,न्यायप्रविष्ठ असलेल्या प्रकरणांमध्ये निकाल देणे तसेच शासनाच्या वसुलीमध्ये दिरंगाई केली, अशी सुमारे आठ कारणे दाखवत या निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. कोणत्या कारणास्तव हा प्रस्ताव आहेत हे लवकरच वाचकांसमोर येईल. त्यासाठी पहात रहा  www.edtvjalna.com, तसेच आमच्या YouTube, सह इंस्टाग्राम, फेसबुक , व्हाट्सअप पेजवर देखील आपण पाहू शकता.

    सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
    ■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
    ■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    ■दिलीप पोहनेरकर,
    9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    #जालना तहसीलदार#edtv news #जिल्हाधिकारी जालना#उपविभागीय अधिकारी#निलंबन#आर्थिक व्यवहार#तहसीलदार छाया पवार #महसूल मंत्री#महसूल विभाग#महसूल व वन विभाग तहसीलदार जालना
    Share. Facebook WhatsApp
    Previous ArticleED NEWS न्यूज चा परिणाम;दोन अभियंते निलंबित;काम न करताच लाखो रुपयांची बिले काढली!
    Next Article निलंबन का बडतर्फी? काय होणार जालनाच्या तहसीलदारांचं!
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर गुत्तेदाराचा डल्ला!

    18/07/2026

    “मॅनेज करा”जि.प च्या प्रस्थापित अधिकाऱ्यांचा चौकशी समितीला दम;तर सीईओंना अजब सल्ला!

    18/07/2026

    विशेष मालिका भाग चार-महाराजांनी अशुभ अमावस्येला शुभ केले!

    17/07/2026
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,121 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,137 Views

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    22/06/20262,218 Views

    तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये !

    10/07/20262,127 Views
    Don't Miss
    Breaking News 18/07/2026

    विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर गुत्तेदाराचा डल्ला!

    जालना : शासकीय योजने अंतर्गत शालेय पोषण आहारासाठी उपयोगात येणारे गहू व तांदळाचा साठा, काळ्या…

    “मॅनेज करा”जि.प च्या प्रस्थापित अधिकाऱ्यांचा चौकशी समितीला दम;तर सीईओंना अजब सल्ला!

    विशेष मालिका भाग चार-महाराजांनी अशुभ अमावस्येला शुभ केले!

    विशेष मालिका: श्री प्रल्हाद महाराज कोणत्या कुळात जन्माला आले! भाग -2

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर गुत्तेदाराचा डल्ला!

    “मॅनेज करा”जि.प च्या प्रस्थापित अधिकाऱ्यांचा चौकशी समितीला दम;तर सीईओंना अजब सल्ला!

    विशेष मालिका भाग चार-महाराजांनी अशुभ अमावस्येला शुभ केले!

    Most Popular

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    युवकाने झाडाला लटकून आत्महत्या

    08/05/20210 Views

    अन्नाची किंमत ओळखणारा” सालगडी”

    08/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.