Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    1win crypto casino review: Security guide

    دليل الأمان في 1xbet موقع – حماية حسابك في الإمارات

    भामट्या पोलिसाने वृद्ध महिलेला लुटले; साडेचार लाखांचे दागिने लंपास!

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » 18- जालना लोकसभा मतदारसंघ कार्यक्रम आणि माहिती
    Jalna District

    18- जालना लोकसभा मतदारसंघ कार्यक्रम आणि माहिती

    EdTvBy EdTv17/03/2024No Comments3 Mins Read6 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना -18 -लोकसभा मतदारसंघ जालना मध्ये होणारे मतदान, मतदानाविषयी विशेष बाबी,पात्रता, अनामत रक्कम, या सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती असणारे हे बातमीपत्र.

    निवडणुकीला उभे राहण्यासाठी लागणारी पात्रता उमेदवार भारतीय नागरिक असावा, वय पंचवीस वर्षापेक्षा जास्त असावे, उमेदवाराचे नाव भारतातील कुठल्याही मतदारसंघात नोंदविलेले असावे ,तर सुचकाचे नाव हे जालना लोकसभा मतदारसंघातील यादीत नोंदविलेले असावे, उमेदवार आपले नाम निर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय तथा जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या कार्यालयामध्ये समक्ष दाखल करू शकतो, अर्जासोबत सर्वसाधारण उमेदवारांसाठी अनामत रक्कम म्हणून पंचवीस हजार रुपये ,तसेच अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती वर्गातील उमेदवारासाठी साडेबारा हजार रुपये एवढी रक्कम निवडणूकीत आयोगाद्वारे निश्चित करण्यात आलेली आहे.

    जालना मतदारसंघाचा कार्यक्रम आणि रचना 18 एप्रिल ला अधिसूचना जारी होणार, 25 एप्रिलला नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख, 26 एप्रिल ला नामनिर्देशन पत्राची छाननी, 29 ला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख, 13 मे मतदान, चार जूनला मतमोजणी, 6 जूनला निवडणूक प्रक्रिया पूर्ण.

    अशी आहे मतदार संघाची रचना जालना लोकसभा मतदारसंघांमध्ये खालील विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामध्ये जालना बदनापूर, भोकरदन ,सिल्लोड, फुलंब्री, आणि पैठण या सहा मतदारसंघाचा समावेश आहे. जालना लोकसभा मतदार संघाची लोकसंख्या पुरुष दहा लाख 18 हजार 251, यामध्ये जालना एक लाख 70 हजार 605, बदनापूर एक लाख 66 हजार 986 ,भोकरदन एक लाख 61 हजार 183 ,सिल्लोड एक लाख 76 हजार 256 ,फुलंब्री एक लाख 80 हजार 876, पैठण एक लाख 62 हजार 345 .स्त्री मतदार नऊ लाख 16 हजार 319 एवढी आहे .त्यामध्ये जालना विधानसभा मतदारसंघ एक लाख 50 हजार 456 ,बदनापूर एक लाख 52 हजार 97, भोकरदन एक लाख 47 हजार 157 ,सिल्लोड एक लाख 57 हजार 814 ,फुलंब्री एक लाख 62 हजार 446 ,पैठण एक लाख 46 हजार 394 ,तृतीयपंथी 51  तृतीय पंथीयांमध्ये सर्वात जास्त मतदार हे जालना विधानसभा मतदारसंघात 35 एवढे आहेत ,बदनापूर चार ,सिल्लोड 3 ,फुलंब्री 5, पैठण चार, तर भोकरदन विधानसभा मतदारसंघात एकही तृतीयपंथी मतदार नाही. अशा एकूण जालना विधानसभा मतदारसंघात तीन लाख 21 हजार 214, बदनापूर 3 लाख19 हजार271, भोकरदन तीन लाख 9 हजार 356, सिल्लोड 3 लाख 34 हजार 616 ,फुलंब्री 3 लाख43हजार680 ,पैठण तीन लाख 8 हजार828 असे एकूण 19 लाख 36हजार 990 मतदार जालना लोकसभा विधानसभा मतदारसंघात आहेत .  मतदान केंद्र  जालना विधानसभा मतदारसंघात 329, बदनापूर 358 भोकरदन, 329 सिल्लोड ,356 फुलंब्री, 355 पैठण, 334 अशा एकूण 2 हजार  61 मतदान केंद्रांची संख्या आहे.. मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची आणि मतदार यादीतील अनुक्रमांकाची माहिती तसेच भारत निवडणूक आयोगाचा  qr कोड असलेली   पावती बीएलओ मार्फत मतदारांना पाच दिवस अगोदर मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रे ही तळमजल्यावर ठेवण्यात आलेली आहेत. दिव्यांग मतदारांची गरज लक्षात घेता ही योजना आखली आहे. तसेच दिव्यांग मतदारांना प्रत्येक मतदान केंद्रावर णे-आण करण्यासाठी स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. जालना लोकसभा मतदारसंघांमध्ये आदर्श मतदान केंद्र महिला संचलित मतदान केंद्र आणि दिव्यांग अधिकारी असलेले मतदान केंद्र त्यासोबत युवा संचलित मतदान केंद्र देखील असणार आहेत. अशा आदर्श मतदान केंद्रांची संख्या सहा महिला संचलित मतदान केंद्र ,8 दिव्यांग अधिकारी संचलित मतदान केंद्र ,सहा आणि युवा संचलित मतदान केंद्र 8 असे असणार आहेत.======

    https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    App on play store,yt-edtvjalna
    –www.edtvjalna.com
    https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
    -दिलीप पोहनेरकर,9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    18-जालना लोकसभा मतदार संघ.18-election election-24 आचारसंहिता इलेक्शन कमिशन निवडणूक आयोग भारत निवडणूक आयोग
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleपेटंट का? कशासाठी? मिळवायचं! अनेक पेटंट मिळविणाऱ्या प्राध्यापिकेची ही विशेष मुलाखत
    Next Article गुंतवणूक परिषदेतून हाती लागली 6हजार रोजगारांच्या निर्मितीची खाण
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    भामट्या पोलिसाने वृद्ध महिलेला लुटले; साडेचार लाखांचे दागिने लंपास!

    02/10/2026

    घे भरारी!युवतींना विमान क्षेत्रात भरारी घेण्याची सुवर्णसंधी

    23/09/2026

    सुमारे1कोटींचा गुटखा,40 लाखांचे वाहन जप्त

    09/09/2026

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,123 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,141 Views

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    22/06/20262,225 Views

    तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये !

    10/07/20262,158 Views
    Don't Miss
    Breaking News 03/10/2026

    1win crypto casino review: Security guide

    1win Crypto Casino Review: Practical Guidance for New Players 1win Crypto Casino Review – Quick…

    دليل الأمان في 1xbet موقع – حماية حسابك في الإمارات

    भामट्या पोलिसाने वृद्ध महिलेला लुटले; साडेचार लाखांचे दागिने लंपास!

    1-Win Bonus Guide: How to Claim, Meet Wagering Requirements & Withdraw Safely

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    1win crypto casino review: Security guide

    دليل الأمان في 1xbet موقع – حماية حسابك في الإمارات

    भामट्या पोलिसाने वृद्ध महिलेला लुटले; साडेचार लाखांचे दागिने लंपास!

    Most Popular

    युवकाने झाडाला लटकून आत्महत्या

    08/05/20210 Views

    मध्यरात्री गोदामावर छापा ऑक्सिजनचे 49 सिलेंडर जप्त

    09/05/20210 Views

    लोधी मोहल्ला दगडफेक प्रकरण; 28 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    11/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.