जालना जिल्हा

अंबड तालुक्यात विक्रमी पाऊस, गल्हाटी प्रकल्प भरला

जालना- जालना जिल्ह्यामध्ये रात्रभर सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडला विशेष करून अंबड तालुक्यात विक्रमी पाऊस झाला आहे.
वडीगोद्री महसूल मंडळात 175 मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे . या परीसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गल्हाटी नदीला मोठा पूर आला आहे आणि हि नदी दुथडी भरून वाहत आहे. याच नदीवर गल्हाटी मध्यम प्रकल्प आहे आणि  तो  देेखील भरून वाहत आहे.

-दिलीप पोहनेरकर, 9422219172

Related Articles